श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
खापरखेडा/नागपुर : 7 सप्टेंबर 2026.
खापरखेडा औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता विवेक रोकडे यांची कार्यकारी संचालक (प्रकल्प)पदी पदोन्नती झाल्याने त्यांच्या रिक्त जागी कोराडी प्रकल्पाचे डॉ. भूषण शिंदे यांची खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राच्या मुख्य अभियंता पदी निवड करण्यात आली.
मुख्य अभियंता डॉ.भूषण शिंदे यांनी खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राचा पदभार सांभाळल्यानंतर खापरखेडा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनतर्फे संघटनेचे अध्यक्ष दिलीप बनसोड यांच्या हस्ते डॉ. भूषण शिंदे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला. यावेळी कामगार कल्याण अधिकारी आनंद वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे महासचिव दिवाकर घेर, एम. एफ. जैन, शामराव सरोदे,अनिल भोयर, कुणाल भोस्कर, महेश अढाऊ, पुरुषोत्तम चांदेकर, रमेश लोणारे,अहफाझ अहमद, मनोज डेविड, विनोद बरडे, दिलीप ढगे, राहुल गेडाम, चंद्रकांत तुपकर, राजेश खंडारे, रामचंद्र जोगे, देवाजी कुबडे,राजू गभने, हेमराजसिंह परिहार, चंद्रशेखर पानतावणे, नानू भगत, अमरीश गेडाम, राजेश गायकवाड, केशव पानतावणे, तुषार जेस्वानी, दिनेश लोडेकर, सुधीर फेन्डर, कबीर हुसेन, अशोक वासनिक, सुरज भारद्वाज, नागेश निकोसे, इजाज भाई, अमित मेश्राम,आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.











