Vansh News Digital Web portal online.
स्म्रृती नगर-बोखारा /नागपुर 22 सप्टेंबर 2026 :
नागपूर जिल्ह्य़ातील बोखारा ग्रा. पं स्म्रृती नगर येथील रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते तथा समाजसेवी मोतीराम सोनटक्के, महा.राज्य. वीज केंद्र कोराडी सेवानिवृत्त कर्मचारी यांचे कनिष्ठ सुपुत्र मार्गदीप सोनटक्के यांचे काल दिनांक 21/09/2026 ला सोमवारी सायंकाळी 8 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांचा अंत्यविधी आज दिनांक 22/09/2026 ला सकाळी 10.30 वाजता मानकापूर स्मशान भूमी नागपुर येथे संपन्न झाला.












