Vansh News Digital Web portal online.
महादुला नगरपंचायत /नागपुर : 28 सप्टेंबर 2026.
सावनेर पंचायत समिती चे माजी उपसभापती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे जेष्ठ नेते भीमराव (बंडुभाऊ) आवळे रा. अण्णामोड खापरखेडा यांच्या सासु तथा सौ. सीमाताई भीमराव आवळे यांच्या आई कालकथित दमयंतीबाई गोविंदराव मेश्राम वय 75 वर्षे रा. श्रीवासनगर महादुला नगरपंचायत यांचे वार्धक्याने आज सायंकाळी 6 वाजता दुःखद निधन झाले.
उद्या दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर कोलार घाट कोराडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Vansh News Digital Web portal चैनल तर्फे कालकथित दमयंतीबाई गोविंदराव मेश्राम यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
🙏🙏🙏💐💐💐











